होय मला माहित आहे प्रेम माझं तुझ्यावर खुप आहे रुसन तुझं असं बरं नाही भिती का तुला मी तुझ्यापासून कधीचं दूर जाणार नाही भेट आपली रोज होतं नाही त्यात काय ,आपले बांधलेलं मनं घठ्ठ आहे असं न भेटल्यानं नातं आपलं टूटणार नाही इतक्या दूराव्याने वाढलेलं प्रेम किती ते वेगळं आहे भेटले ते प्रेम किती ते मस्त आहे.. विश्वास आपलं दोघांचा एकमेकांवर खुप आहे होय माहित आहे तुझं प्रेम माझ्यावर खूप आहे.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.