Nojoto: Largest Storytelling Platform

पोटच्या गोळ्याला, भविष्यात आणि आयुष्यात, काहीही कम

पोटच्या गोळ्याला,
भविष्यात आणि आयुष्यात,
काहीही कमी पडू नये,
म्हणून,
स्वतःची स्वप्न वेशीला टांगून,
स्वतः जळत,
लेकराला प्रकाशात ठेवणाऱ्या,
पित्याला सलाम...

                    - शुभम दिपक कांबळे #बापमाणुस
पोटच्या गोळ्याला,
भविष्यात आणि आयुष्यात,
काहीही कमी पडू नये,
म्हणून,
स्वतःची स्वप्न वेशीला टांगून,
स्वतः जळत,
लेकराला प्रकाशात ठेवणाऱ्या,
पित्याला सलाम...

                    - शुभम दिपक कांबळे #बापमाणुस