Nojoto: Largest Storytelling Platform

दिपज्योतीची तेजस्वी किरणे म्हणजे यश, आनंद, सौख्य म

 दिपज्योतीची तेजस्वी किरणे
म्हणजे यश, आनंद, सौख्य
मांगल्य, पावित्र्य, समृद्धी यांचे प्रतिक
हे प्रतीकात्मक रूप आपल्या जीवनात
साकार होऊन सदैव यशस्वी व्हा....
हि दीपावली आपणांस सुख समृद्धी आणि वैभवाची जावो...
सर्वांना दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा...!!✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator

दिपज्योतीची तेजस्वी किरणे म्हणजे यश, आनंद, सौख्य मांगल्य, पावित्र्य, समृद्धी यांचे प्रतिक हे प्रतीकात्मक रूप आपल्या जीवनात साकार होऊन सदैव यशस्वी व्हा.... हि दीपावली आपणांस सुख समृद्धी आणि वैभवाची जावो... सर्वांना दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा...!!✍️sandy✍️ #story #nojotophoto