Nojoto: Largest Storytelling Platform

होणारा सुर्यास्तही जीवनाचे सत्य सांगुन गेला जगतान

होणारा सुर्यास्तही जीवनाचे 
सत्य सांगुन गेला
जगताना आयुष्यात लख्ख प्रकाशानंतर
गडद काळोख आहे हे सांगुन गेला..!

कवी
योगेश नरवडे
बीड जीवनाचे सत्य
होणारा सुर्यास्तही जीवनाचे 
सत्य सांगुन गेला
जगताना आयुष्यात लख्ख प्रकाशानंतर
गडद काळोख आहे हे सांगुन गेला..!

कवी
योगेश नरवडे
बीड जीवनाचे सत्य