Nojoto: Largest Storytelling Platform

येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे,

येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. #दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस 

#दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यांस साधारण समजावे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातलंय, म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय. #thought