Nojoto: Largest Storytelling Platform

अलगद आठवले ते मी लिहून काढले तुकडे तुकडे होते ते म

अलगद आठवले ते मी लिहून काढले
तुकडे तुकडे होते ते मी जोडून पाहिले

शब्द मिळेना तो हरविला मी शोधून पाहिले 
नात्यात गुंतले होतं मी नात्याला शब्दांत मांडून पाहिले

मिळविला शब्द मी भावनांशी जुळलेला मी
कच्ची कवितेतून उतरविला ‌पक्का अर्थ मी.

 शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
अलगद आठवले ते मी लिहून काढले
तुकडे तुकडे होते ते मी जोडून पाहिले

शब्द मिळेना तो हरविला मी शोधून पाहिले 
नात्यात गुंतले होतं मी नात्याला शब्दांत मांडून पाहिले

मिळविला शब्द मी भावनांशी जुळलेला मी
कच्ची कवितेतून उतरविला ‌पक्का अर्थ मी.

 शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
waghadesir1306

Atul waghade

New Creator