Nojoto: Largest Storytelling Platform

मिळवता जय त्रैलोक्यातही सुटला ना श्वास समाधानाचा न

मिळवता जय त्रैलोक्यातही
सुटला ना श्वास समाधानाचा
निजलो क्षणभर‌ कुशीत आईच्या
कळला अर्थ तेव्हा त्याचा

मातृदिनाच्या शुभेच्छा मातृदिनाच्या शुभेच्छा ..


...
मिळवता जय त्रैलोक्यातही
सुटला ना श्वास समाधानाचा
निजलो क्षणभर‌ कुशीत आईच्या
कळला अर्थ तेव्हा त्याचा

मातृदिनाच्या शुभेच्छा मातृदिनाच्या शुभेच्छा ..


...

मातृदिनाच्या शुभेच्छा .. ...