Nojoto: Largest Storytelling Platform

कधी वाटतं अपेक्षानी भरलेलं अफाट सागर म्हणजे जीवन,

कधी वाटतं अपेक्षानी भरलेलं अफाट सागर म्हणजे जीवन, कधी वाटतं आपल्या  ध्येया पर्यंत पोहोचण्यासाठी  धडपडणारी नदी म्हणजे जीवन कधी वाटतं जीवन म्हणजे खेळ ऊन पावसाचा शर्यत सुख दुःखाची

©shital sharma #Life #Life_experience #ayushya #Nojoto