Nojoto: Largest Storytelling Platform

दूर तू गेली तेव्हापासून, सूर्योदय झालाच नाही...

दूर तू गेली तेव्हापासून, 
सूर्योदय झालाच नाही...
 झाली होती पानझड जी,
    बहर पुन्हा आलीच नाही... दूर तू गेली तेव्हापासून...
दूर तू गेली तेव्हापासून, 
सूर्योदय झालाच नाही...
 झाली होती पानझड जी,
    बहर पुन्हा आलीच नाही... दूर तू गेली तेव्हापासून...

दूर तू गेली तेव्हापासून...