Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीत तुझ्या तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदय

आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,
सर्व आठवणी कवितारुपी लिहितो आहे.
व्हावी जाणीव तुला माझ्या प्रेमाची,
म्हणून तीच कविता तुला पाठवतो आहे. #आठवणीत_तुझ्या#कविता#एकांत#मराठी_शायरी#कागद_कलम.
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,
सर्व आठवणी कवितारुपी लिहितो आहे.
व्हावी जाणीव तुला माझ्या प्रेमाची,
म्हणून तीच कविता तुला पाठवतो आहे. #आठवणीत_तुझ्या#कविता#एकांत#मराठी_शायरी#कागद_कलम.
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,