Nojoto: Largest Storytelling Platform

बळीराजा तसे तुझे जिणे खालच्या पायरीशी आहे.. पण तुझ

बळीराजा तसे तुझे जिणे
खालच्या पायरीशी आहे..
पण तुझ्या आसवांचे नाते
आमच्या भाकरीशी आहे..
@kganesh बळीराजा..
बळीराजा तसे तुझे जिणे
खालच्या पायरीशी आहे..
पण तुझ्या आसवांचे नाते
आमच्या भाकरीशी आहे..
@kganesh बळीराजा..

बळीराजा..