Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. कोजागिरीचा चंद्र आज उगाचच रुसला.. तुझ्

_#कवी'धनूज.
कोजागिरीचा चंद्र आज उगाचच रुसला..
तुझ्या येण्याने ढगाआड तो गेला..
चांदनीशी हि बोलेना पाहूनी तुजला..
तुझ्या निरागस सौंदर्याची भूरळ त्यावरी,
किती समजूत काढायची त्याची,
म्हणतो कसा पाहूनी तुजला..
आज मी हि पाहिला चंद्र" कोजागिरीला..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे..

©Dhananjay(dhanuj) Sankpal #शायरी_चंद्र
_#कवी'धनूज.
कोजागिरीचा चंद्र आज उगाचच रुसला..
तुझ्या येण्याने ढगाआड तो गेला..
चांदनीशी हि बोलेना पाहूनी तुजला..
तुझ्या निरागस सौंदर्याची भूरळ त्यावरी,
किती समजूत काढायची त्याची,
म्हणतो कसा पाहूनी तुजला..
आज मी हि पाहिला चंद्र" कोजागिरीला..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे..

©Dhananjay(dhanuj) Sankpal #शायरी_चंद्र