Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी ती एक smile आणि मग माझ संपुर्ण जग पलटून गेलं

तुझी ती एक smile आणि मग माझ संपुर्ण  जग पलटून गेलं... 
तुझ ते स्मित हास्य अगदी पारिजातकाच्या फुलासारख... 
 मला दररोज तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडत.... 
पहिल्या नजरेत देखील प्रेम होतं हे मला तुला बघितलं तेव्हा समजलं...
मोहून जातो मी... 
जेव्हा मी तुझ ते स्मित हास्य बघतो....
हरवून बसतो मी...
जेव्हा  मी तुझ्या त्या प्रकाशमय नयनांमध्ये बघतो...
गुंतून जातो मी... 
जेव्हा तुझ्या त्या चेहऱ्यावरच सौंदर्य बघतो...
लहानपणी ऐकलं होतं की परी फक्त गोष्टींमध्येच असते;
पण आज तिला स्वतःच्या डोळ्या देखत बघीतलं...
म्हणतात ना की, आयुष्य जगणं खूप कठीण असतं;
 पण तुझ्यामुळे ते जगणं माझ्यासाठी खूप सोपं झालं होतं...
तुझ्यामुळे पहिल्यांदाच आनंद माझा कायमचा सोबती झाला होता...
खरच प्रश्न पडतो मला प्रत्त्येक दिवशी की कौतुक त्याचं करु ज्याने तुला घडवलं 
की तुझ्या सौंदर्याचं...
दिवसा उजेडी तर सूर्य पण प्रकाशमय दिसतो,
 पण अंधाऱ्या रात्री चमकतो तोच जो काजवा असतो...
खरच...!काजवाच होती तु... स्वतः प्रकाशमय राहून मला अंधारात सोडून जाणारा...
 
                          खुपतं तेव्हा सुचतं...
                           @R$åkpål... #poetrycommunity #marathipoems #tuanimi #premcharoli

rahulsakpal4877

Rahul Sakpal

New Creator