तुटू शकतात... पण रक्तदान केल्याने कितीतरी प्राण वाचू शकतात.. Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. Donate Blood ❤️ प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे. कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.