Nojoto: Largest Storytelling Platform

मोlगरा 🖤 बाजारात भर गर्दीत मोग्र्याच्य दरवळणारा स

मोlगरा 🖤
बाजारात भर गर्दीत
मोग्र्याच्य दरवळणारा सुगंध
आकर्षित करून गेला 
दोन पाऊले दूर बसलेल्या
फुलविक्रेतला न पाहता 
मी मात्र तुला शोधू लागलो 
तुझा तो भास तुझा 
हृदयाचा ठोक्यांचा आवाज 
नाजूक पैजनातील
घुंग्रांची तगमग 
सारे काही पुन्हा 
स्मरनियले
भेट व्हाही म्हणून 
तातडीने घरी आलो
खोलीचे दार बंद करून
साठवणीच्या कपाटातील
तू दिलेली भेट
आठवणीचा सदरा घालून 
मी फार काळ तुझ्यासहवासात
आलिंगन घालून रमलो 
सखे मी आज तुला पुन्हा एकदा भेटलो

©pooja medge # मोगरा #
मोlगरा 🖤
बाजारात भर गर्दीत
मोग्र्याच्य दरवळणारा सुगंध
आकर्षित करून गेला 
दोन पाऊले दूर बसलेल्या
फुलविक्रेतला न पाहता 
मी मात्र तुला शोधू लागलो 
तुझा तो भास तुझा 
हृदयाचा ठोक्यांचा आवाज 
नाजूक पैजनातील
घुंग्रांची तगमग 
सारे काही पुन्हा 
स्मरनियले
भेट व्हाही म्हणून 
तातडीने घरी आलो
खोलीचे दार बंद करून
साठवणीच्या कपाटातील
तू दिलेली भेट
आठवणीचा सदरा घालून 
मी फार काळ तुझ्यासहवासात
आलिंगन घालून रमलो 
सखे मी आज तुला पुन्हा एकदा भेटलो

©pooja medge # मोगरा #
poojamedge8413

pooja medge

New Creator

# मोगरा #