Nojoto: Largest Storytelling Platform

दोन चार दिवस थोडं गोड काय बोललो प्रेमाने काय बोललो

दोन चार दिवस थोडं गोड काय बोललो
प्रेमाने काय बोललो तर लगेच चाळे
सुचायला लागले तिला,
आता नाही होणार नाही बोलणार नीट
परत आयुष्यात ती येऊ किव्वा नाही येऊ,
आयुष्यभर माझ्याकडे असेच शब्द राहतील
तिच्या साठी शिव्या पण राहतील कायम,
एवढाच पागल पणा असेल तर चाळ बांध
म्हणा मग पायात,
ही कुठली पद्धत तिची वागण्याची समजत
नाही का तिला कोण काय बोलत कुणाचा
काय जीव आज पण गुंततोय काळजी
वाटत असेल ना कुणाला, पण नाही तिला
चाळे सुचतातं माज येतोय बाहेर राहून
काय आई घालती तिच्या तिलाच माहित मग,
   AS Patil✍️ मोत्या मोत्या मी नाही करणार म्हणा अजिबात,
गरज असेल माझी तर येशील माझ्याकडे
किती दिवस अजून हे तिचे नाटकं चालणार,
जे नाही पटत ते नाहीच पटत मग मला तिला
त्या गोष्टीत फ्रीडम कधीच नाही मिळणार माझ्या
कडून आहे असाच आहेत मी, शब्द बदलले आहेत
तर तिचे वागण्याचे फळ आहेत तिला हे,
ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी घडतातं तरीही तिची
दोन चार दिवस थोडं गोड काय बोललो
प्रेमाने काय बोललो तर लगेच चाळे
सुचायला लागले तिला,
आता नाही होणार नाही बोलणार नीट
परत आयुष्यात ती येऊ किव्वा नाही येऊ,
आयुष्यभर माझ्याकडे असेच शब्द राहतील
तिच्या साठी शिव्या पण राहतील कायम,
एवढाच पागल पणा असेल तर चाळ बांध
म्हणा मग पायात,
ही कुठली पद्धत तिची वागण्याची समजत
नाही का तिला कोण काय बोलत कुणाचा
काय जीव आज पण गुंततोय काळजी
वाटत असेल ना कुणाला, पण नाही तिला
चाळे सुचतातं माज येतोय बाहेर राहून
काय आई घालती तिच्या तिलाच माहित मग,
   AS Patil✍️ मोत्या मोत्या मी नाही करणार म्हणा अजिबात,
गरज असेल माझी तर येशील माझ्याकडे
किती दिवस अजून हे तिचे नाटकं चालणार,
जे नाही पटत ते नाहीच पटत मग मला तिला
त्या गोष्टीत फ्रीडम कधीच नाही मिळणार माझ्या
कडून आहे असाच आहेत मी, शब्द बदलले आहेत
तर तिचे वागण्याचे फळ आहेत तिला हे,
ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी घडतातं तरीही तिची