Nojoto: Largest Storytelling Platform

ओल्या कागदा सारख केलंस ग माझं आयुष्य धड काही लिहि

ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता
ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem