Nojoto: Largest Storytelling Platform

#KargilVijayDiwas साहित्याची खाण... महाराष्ट्राची

#KargilVijayDiwas  साहित्याची खाण...
महाराष्ट्राची शान...
लोकशाहिरीचा मिळवला मान...
जगात गाजले,
आमचे अण्णाभाऊ महान...
कामगार, कष्टकरी,
यांची व्यथा मांडणारे...
रशियात शिवाजी महाराज
यांचा पोवाडा गाणारे...
किमया केली असी,
फक्त दीड दिवस शाळा शिकून...
फकिराचा प्राण...
अप्रतिम अस लिखाण...
माझी मैना,
गावाकड राहिली हे गाण...
खरच,
जगात गाजले,
आमचे अण्णाभाऊ महान...
जग बदल घालून घाव,
सांगून गेले मज भिमराव,
हे ठासून सांगणारे...
आपल्या लेखनीतू
ज्वंलत विचार पेरणारे...
अशा थोर साहित्यरत्नला 
सम्राटचे त्रिवार वंदन...
जगात गाजले,
आमचे अण्णाभाऊ महान....

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ गोड पदार्थ

आण्णा

#kargilvijaydiwas
#KargilVijayDiwas  साहित्याची खाण...
महाराष्ट्राची शान...
लोकशाहिरीचा मिळवला मान...
जगात गाजले,
आमचे अण्णाभाऊ महान...
कामगार, कष्टकरी,
यांची व्यथा मांडणारे...
रशियात शिवाजी महाराज
यांचा पोवाडा गाणारे...
किमया केली असी,
फक्त दीड दिवस शाळा शिकून...
फकिराचा प्राण...
अप्रतिम अस लिखाण...
माझी मैना,
गावाकड राहिली हे गाण...
खरच,
जगात गाजले,
आमचे अण्णाभाऊ महान...
जग बदल घालून घाव,
सांगून गेले मज भिमराव,
हे ठासून सांगणारे...
आपल्या लेखनीतू
ज्वंलत विचार पेरणारे...
अशा थोर साहित्यरत्नला 
सम्राटचे त्रिवार वंदन...
जगात गाजले,
आमचे अण्णाभाऊ महान....

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ गोड पदार्थ

आण्णा

#kargilvijaydiwas

गोड पदार्थ आण्णा #kargilvijaydiwas #thought