Nojoto: Largest Storytelling Platform

पाहताच क्षणी प्रेमात तुझ्या पडलो शब्द उच्चारलाच ह

पाहताच क्षणी प्रेमात तुझ्या पडलो 
शब्द उच्चारलाच होता मी,
पण तू केस सावरलेस आणि
स्तब्ध किनारा होऊन मी,एका लाटेत मनसोक्त भिजलो ! #किनारा
पाहताच क्षणी प्रेमात तुझ्या पडलो 
शब्द उच्चारलाच होता मी,
पण तू केस सावरलेस आणि
स्तब्ध किनारा होऊन मी,एका लाटेत मनसोक्त भिजलो ! #किनारा