Nojoto: Largest Storytelling Platform

अपेक्षा खुपच क्लेशदायक इतरांनी आपल्याकडून ठेवल्या

अपेक्षा खुपच क्लेशदायक
इतरांनी आपल्याकडून ठेवल्या काय
नी आपण इतरांकडून ठेवल्या काय
दोन्ही बाजूंनी त्रासदायकच

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो.
चला तर मग लिहुया.
#अपेक्षा #अपेक्षा1
अपेक्षा खुपच क्लेशदायक
इतरांनी आपल्याकडून ठेवल्या काय
नी आपण इतरांकडून ठेवल्या काय
दोन्ही बाजूंनी त्रासदायकच

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो.
चला तर मग लिहुया.
#अपेक्षा #अपेक्षा1

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो. चला तर मग लिहुया. #अपेक्षा #अपेक्षा1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai