Nojoto: Largest Storytelling Platform

चींनु नाव आहे तिचे कृष्णवेनी हसते ती काजल वनी

चींनु 


नाव आहे तिचे कृष्णवेनी 

हसते ती काजल वनी 

दिसते ती  जाडी 

 पण तिच्या बोलण्यात आहे खूपच गोडी 

तिचे पूर्ण  होऊदे इछ्या 
 
आणि  12th exam साठी खूप खूप शुभेच्छा 


 best of luck
चींनु 


नाव आहे तिचे कृष्णवेनी 

हसते ती काजल वनी 

दिसते ती  जाडी 

 पण तिच्या बोलण्यात आहे खूपच गोडी 

तिचे पूर्ण  होऊदे इछ्या 
 
आणि  12th exam साठी खूप खूप शुभेच्छा 


 best of luck