ताऱ्यांच्या पलीकडे खुश असशील न तू ? का,आठवणीत माझ्या आजही रडत असशील तू ?— % & शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ताऱ्यांच्या पलीकडे... #ताऱ्यांच्यापलीकडे हा विषय CheTan Patil यांचा आहे.