Nojoto: Largest Storytelling Platform

तोच किनारा तिच वाट आहे त्या सांजवेळी मी एकटा उभा आ

तोच किनारा तिच वाट आहे
त्या सांजवेळी मी एकटा उभा आहे.
तो काळोख पसरत आहे ती रात्र वाढत आहे
चांदण्या फुलल्या आहेत तो चंद्र माथ्यावर आला आहे
सुटलेल्या गारा वारा अंगाला स्पर्श करुन जात आहे
इतकं मस्त चाललेलं असताना तुझी उणीव भासत आहे 
अनोळखी तू कधी येशील साथ देशील क्षण बहरवशील
ती वाट मी आतूरतेन पहात आहे....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी येशील...
#कधीयेशील
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai