Nojoto: Largest Storytelling Platform

कळत नाही तुला अर्थ सांगू तरी कसे तुला प्रेम माझे द

कळत नाही तुला अर्थ
सांगू तरी कसे
तुला प्रेम माझे दाखवू तरी कसे

प्रयत्न करतो मी सारखा 
देशील साथ तु जरासा
म्हणतेस प्रेम कसे निभवायचे असते 
कळत नाही समोर कसे होईल भीती वाटते 

मग सांगू तरी कसे तुला 
कळत नाही प्रेमाचा अर्थ तुला
वाट बघतो मी कधी प्रेम माझा कळेल तुला...



 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
कळत नाही तुला अर्थ
सांगू तरी कसे
तुला प्रेम माझे दाखवू तरी कसे

प्रयत्न करतो मी सारखा 
देशील साथ तु जरासा
म्हणतेस प्रेम कसे निभवायचे असते 
कळत नाही समोर कसे होईल भीती वाटते 

मग सांगू तरी कसे तुला 
कळत नाही प्रेमाचा अर्थ तुला
वाट बघतो मी कधी प्रेम माझा कळेल तुला...



 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine