Nojoto: Largest Storytelling Platform

White हे देवा पाहशी तू का असा ? जगण्याचं तू का अ

White 
हे देवा पाहशी तू का असा ?
 जगण्याचं तू का अंत घेशी ?

प्रार्थना करते मी
जीव ओतूनी तुजपाशी 

सरू दे तिमिर हा
मोकळ्या होऊ दे वाटा 

मिळू दे प्रकाशाच्या वाटा 
मिळू दे जगण्याला अर्थ

©Jaymala Bharkade #Shiva  भक्ति गाना mp3
White 
हे देवा पाहशी तू का असा ?
 जगण्याचं तू का अंत घेशी ?

प्रार्थना करते मी
जीव ओतूनी तुजपाशी 

सरू दे तिमिर हा
मोकळ्या होऊ दे वाटा 

मिळू दे प्रकाशाच्या वाटा 
मिळू दे जगण्याला अर्थ

©Jaymala Bharkade #Shiva  भक्ति गाना mp3