Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात एकटं राहायला शिका खरच कोण नसतं कोणाचं🙏🏻

आलोय एकटे जाणार एकटे😊
सगळे फक्त स्वतःचं बघतात आणि स्वतःचं खर करतात🙏🏻🙂 

म्हणून आता एकटं राहायचं 😁

त्रास होईल तो सहन करून पुढे जायचं वेळ आहे निघून जाईल😌

आज ते बदले आहे उद्या आपण बदलू💔