Nojoto: Largest Storytelling Platform

रीती होती ओंजळ तेव्हा डोळे स्वप्नांनी भरले होते../

रीती होती ओंजळ तेव्हा डोळे स्वप्नांनी भरले होते../
आज भरलेत हात पण
डोळे आहेत रिते..//
®कैलास #स्वप्न
रीती होती ओंजळ तेव्हा डोळे स्वप्नांनी भरले होते../
आज भरलेत हात पण
डोळे आहेत रिते..//
®कैलास #स्वप्न
kailastidke9374

Kailas Tidke

Bronze Star
Growing Creator