Nojoto: Largest Storytelling Platform

इवली ईवली पाऊले लाज गोजीरे वाट दावी..... ‌नटली जश

इवली ईवली पाऊले लाज गोजीरे वाट दावी.....
 ‌नटली जशी पैठणी पांघरली .....
  शालु हिरवा जणु हवेत फडफडी नटली वाटते....
      डोंगर राई....
भेटण्या आला वरूण तुला कृपा जसा भाऊ शालु घेऊन आला....
  हरलो मी त्या निसर्ग वन‌ माळी भटकलो रस्ता.....
दडुन तुझ्या कुशीत किती प्राण्यांचा हेवा‌.....
  जपणुक सर्वांची काळजी तुला.....
 दुर वरचा प्रवाह त्या नदिचा फेसाळले तोंड जसा खेळ मातीचा‌‌‌‌‌......
कित्येक जीव पोटभरणी खुप सारी.....
  सिनगार थाटला जणु भेटण्या येते ती वनराई......
हसत मुख करकमल खुणावती...
   दुरवरचा पाणथळा बोलावतोय मला सोबती......
पाहुना मी दुरवरचा गाईन गाणी जरासा मी बोलका.....
   बघुन सौंदर्य निसर्गाची अनोखी किमया......
नटलेला‌ सह्याद्री कडा खुणावतो मला हसतोय गाली....
 पाहुनी तुला सुंदर प्रकाश मनी....
कवेत घेण्या आसमान भ्रमंती .....
  धुक्यात तु लपला तुला कोण गवशी..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_इ
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

😇पावसाळी निसर्ग लिलया 
 ‌‌‌सोप्या भाषेत रेखाटल्या.......
   
 मराठी भाषा जग न्यारी.....

writert7346

gaurav

New Creator