Nojoto: Largest Storytelling Platform

कळले मला न केव्हा जुळले कसे बंध... लाभला मनाला

कळले मला न केव्हा 
जुळले कसे बंध... 

लाभला मनाला एक 
सौभाग्याचा आनंद...

विसरुन सर्व काही 
गुंगले संसारात ... 

माहेरचे बिज रुजले
सासरच्या आंगणात...

फुलली वेलीवरी
अप्रतिम फुले दोन... 

काय मागावे अजुन 
मिळाले सौख्य भरभरून... 
         Rashmi 
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
#कळलेमला
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
कळले मला न केव्हा 
जुळले कसे बंध... 

लाभला मनाला एक 
सौभाग्याचा आनंद...

विसरुन सर्व काही 
गुंगले संसारात ... 

माहेरचे बिज रुजले
सासरच्या आंगणात...

फुलली वेलीवरी
अप्रतिम फुले दोन... 

काय मागावे अजुन 
मिळाले सौख्य भरभरून... 
         Rashmi 
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
#कळलेमला
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मी परत नवीन विषय घेऊन आलीय. मग काय आहे आजचा विषय तर विषय आहे कळले मला न केव्हा... #कळलेमला चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai