जय हरी विठ्ठल टाळ चिपळ्या च झंकार दंगला विठू नामाच गजर या आषाढी कार्तिकी पंढरी साधू संताच मेळा निघाली पालखी माऊली ची आस विठूचा दर्शनाची जथा वैष्णवांचा. पायी चालती वारकरी पंथ जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल वदनी नाम श्रीहरी चे टाळ चिपळ्या च झंकार दंगला विठू नामाच गजर ©Jaymala Bharkade जय हरी विठ्ठल 🚩🙏❤️