Nojoto: Largest Storytelling Platform

कलंडलेल्या व्याकुळ सांजेला तुझ्या आठवणी बोलावतात,

कलंडलेल्या व्याकुळ सांजेला
तुझ्या आठवणी बोलावतात,
फुटून जातात संयमाचे बांध
डोळ्यांच्या कडा ओलावतात

कवी -के. गणेश
९०२८११०५०९ चार ओळी
कलंडलेल्या व्याकुळ सांजेला
तुझ्या आठवणी बोलावतात,
फुटून जातात संयमाचे बांध
डोळ्यांच्या कडा ओलावतात

कवी -के. गणेश
९०२८११०५०९ चार ओळी