लेखणीचा मज लागला हा छंद शब्दात मी झाले बेधुंद शब्दा शब्दातून मिळे मज जगण्याचा आनंद शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai