Nojoto: Largest Storytelling Platform

स्वातंत्र्य खरचं मिळालं आहे का??? नाही माझं म्हणणं

स्वातंत्र्य खरचं मिळालं आहे का??? नाही माझं म्हणणं तसं नाही आहे,आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर आहे.पण तसं कुठेच दिसत नाही.आजुनही मुलींना संध्याकाळी सात वाजता बाहेर जाण्याची परवानगी नसते. का  तर मुलीची जात आहे म्हणून. काही स्त्रियांना अजूनही त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येत नाही. अजूनही काही अशी कुटुंब आहेत की ज्यांना शासनाकडुन अजुनही शिधा उपलब्ध होतच नाही आहे??? 
आजही मुलींवर दिवसाढवळ्या Acid फेकून त्यांची अब्रू लुटली जाते. आजही काही मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अजूनही अस्पृश्यांना दलितांना त्यांचे हक्क मिळतच नाही??? स्वातंत्र्य मिळाले आहे पण आपण अजूनही पारतंत्र्यातच आहोत असे आपल्याला वाटत नाही का?????
आम्ही हे करू आम्ही ते करू असे म्हणणारे नेते फक्त इलेक्शनच्या वेळेस दिसतात कुठे जातात ते त्यांचे भाषण आपण भोळ्या मनाने आपलं काम करते म्हणून त्या नेत्यांना निवडून तर देतो नंतर कुठे जातात ती वचनं कुठे जातात भाषण????
जर आपल्याला पारतंत्र्यातून स्वतंत्र जायचं असेल तर सर्वात पहिला आपल्यालाच बदलला पाहिजे.जर आपण एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न केला तरच कुठे जाऊन आपण चांगला नागरिक होऊ. आणि एक चांगला नागरिकचं
खरा नेता निवडू शकतो. एक चांगला नागरिकच स्वतःचे हक्क मिळू शकतो. मुलींवर होणारे अत्याचार थांबवू शकतो. चांगला नागरिकच एक चांगला नेता होऊ शकतो. तो जनकल्याण नक्कीच करु शकतो.नाही का??
               #KShraddha... #स्वातंत्र???