Nojoto: Largest Storytelling Platform

मनाचा बांध आता आवरेना सख्या धडधड या ह्रदयाची वाढू

मनाचा बांध आता आवरेना सख्या
धडधड या ह्रदयाची वाढू च लागली
घेऊन चल तुझ्या अंगणात 
नको हा दुरावा आता 
नजरेसमोर हवा आता तू
बगवत नाही ही घालमेल मज
साथीनं तुझ्या बहरेनं मी या वसंतासारखी
मनाचा बांध आता आवरेना सख्या

©Shubhangi Sutar #Both
मनाचा बांध आता आवरेना सख्या
धडधड या ह्रदयाची वाढू च लागली
घेऊन चल तुझ्या अंगणात 
नको हा दुरावा आता 
नजरेसमोर हवा आता तू
बगवत नाही ही घालमेल मज
साथीनं तुझ्या बहरेनं मी या वसंतासारखी
मनाचा बांध आता आवरेना सख्या

©Shubhangi Sutar #Both