हसत खेळत बालपण सरते आयुष्याच्या मध्यावर जबाबदारी चे ओझे पडते मध्यंतरीचा सूर्य जसा तसेच हे आयुष्य असते कर्तव्य आणि जबाबदारीच्या विळख्यात तळपते खूप काही कमवता कमवता खूप काही गमवावे लागते सगळ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचे राहते आयुष्याचा मध्य खूप काही शिकवते जाता जाता वार्धक्याची काठी हातात ठेऊन जाते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय