Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता माझा प्रांत माझं जगणं माझा आकांत.. एकट

माझी कविता माझा प्रांत
माझं जगणं माझा आकांत..

एकटेपणा हा सोबती असा
माझं आयुष्य आणि माझा एकांत..

आक्रोश मांडते कविता माझी
शब्दांवर ही भावनांची संक्रांत..

#अभिज्ञा (प्रणिता) #chai
माझी कविता माझा प्रांत
माझं जगणं माझा आकांत..

एकटेपणा हा सोबती असा
माझं आयुष्य आणि माझा एकांत..

आक्रोश मांडते कविता माझी
शब्दांवर ही भावनांची संक्रांत..

#अभिज्ञा (प्रणिता) #chai