Nojoto: Largest Storytelling Platform

तू सुंदर आहेस तू रेखीव आहेस तुझ्याच डोळ्यांतील पा

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझ्याच डोळ्यांतील पापणी
अगदी सुरेख आहे.

कांती निर्मळ
भाळ तेजस्वी आहे


तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

डोल तुझा समतोल आहे
तुझेच नितंब अगदी सुंदर भरीव आहेत

नाजूक हात अगदी कोमल आहे
नखांची पाकळी अगदी सुरेख आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझीच गोलायी भरीव आहे
तुलाच मिळालेल एक सोंदर्य
काहीतरी खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

केसांची सुंदरबट
कानाशी तिची हितगुज काही खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

 *सरू* तुझच कौतुक
तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझ्याच डोळ्यांतील पापणी
अगदी सुरेख आहे.

कांती निर्मळ
भाळ तेजस्वी आहे


तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

डोल तुझा समतोल आहे
तुझेच नितंब अगदी सुंदर भरीव आहेत

नाजूक हात अगदी कोमल आहे
नखांची पाकळी अगदी सुरेख आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझीच गोलायी भरीव आहे
तुलाच मिळालेल एक सोंदर्य
काहीतरी खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

केसांची सुंदरबट
कानाशी तिची हितगुज काही खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

 *सरू* तुझच कौतुक