Nojoto: Largest Storytelling Platform

संता- माझ्या बायकोची वाचा काल एकाएकी गेली. बंता- ख

संता- माझ्या बायकोची वाचा काल एकाएकी गेली.
बंता- खरेच, मी आजच माझ्या बायकोला तुझ्या बायकोच्या भेटीसाठी पाठवतो.
संता- का?
बंता- संसर्गजन्य रोग असेल तर माझी देखील रोज रोज टोमणे ऐकण्याच्या कटकटीतून सुटका होईल.
🤣🤣🤣🤣

©Abhi Shirodkar #marathi jokes # Santa banta funny jokes # Comedy

marathi jokes # Santa banta funny jokes # Comedy