Nojoto: Largest Storytelling Platform

माणसाचं मनचं मोठं विचित्र असतं. त्याला एकटेपणा नको

माणसाचं मनचं मोठं विचित्र असतं. त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची; तो स्वतः एकांताच्या शोधत निघतो!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral