Nojoto: Largest Storytelling Platform

आम्हाला चांगले वाचायला मिळाले चांगले काही आमच्या आ

आम्हाला चांगले वाचायला मिळाले
चांगले काही आमच्या आचरणात आले
चालना मिळाली विचारांना...चार शब्द सुचले
कागदावर उतरता त्याचे काव्य झाले... 
खरंच अजन्म ऋणी राहू साहित्याचे 
ज्याने आम्हाला वैचारीक बळ दिले.. 
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
— % & हम साहित्य के ऋणी है. 
हमे अच्छा पढने को मिला. 
हमारे आचरण मे कुछ अच्छा आया 
कुछ अच्छे विचार सुझे और थोडा कुछ लिख पाये. 
जिसकी कागज पर कविता बन गयी 
हम साहित्य के अजन्म ऋणी रहेंगे 
🙏🏻💐🙏🏻
आम्हाला चांगले वाचायला मिळाले
चांगले काही आमच्या आचरणात आले
चालना मिळाली विचारांना...चार शब्द सुचले
कागदावर उतरता त्याचे काव्य झाले... 
खरंच अजन्म ऋणी राहू साहित्याचे 
ज्याने आम्हाला वैचारीक बळ दिले.. 
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
— % & हम साहित्य के ऋणी है. 
हमे अच्छा पढने को मिला. 
हमारे आचरण मे कुछ अच्छा आया 
कुछ अच्छे विचार सुझे और थोडा कुछ लिख पाये. 
जिसकी कागज पर कविता बन गयी 
हम साहित्य के अजन्म ऋणी रहेंगे 
🙏🏻💐🙏🏻
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator