Nojoto: Largest Storytelling Platform

मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही हे खरं आहे! पण

मोठ्या झाडाखाली लहान झाड 
वाढत नाही हे खरं आहे!
पण मोठ्या झाडाचा आधार 
घेऊन वेल होऊन वाढल्यास 
झाडाच्या शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं!
बदल करून तर बघा, तुमचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही!

©Devanand Jadhav #बदल...