Nojoto: Largest Storytelling Platform

खिडकीतुन डोकावणारी रक्तकांचनाची फुले अलगदच खुणावत

खिडकीतुन डोकावणारी रक्तकांचनाची फुले अलगदच खुणावत होती. वाऱ्याची थंड  शाल पांघारून हलकेच झुलत होती. 
तुरुतुरु धवणाऱ्या चोटयांशा खारीला सांभाळत पक्षांशी हितगुज करत स्वतःशिच हसत होते.
इतक्यातच सूर्यनारायणाचे आगमन आणि दवबिंदूनची शिंपण झाली तसे रक्तकांचन आणखीच मोहरले आणि सानुली पालवी कोवळ्या रविकीरणांशी खेळण्यात दंग झाली.
सरेच वातावरण कसे प्रफुल्लित नी अवखळ..
 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

seemapurandare2087

_suruchi_

New Creator