हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना.... प्राण डोळ्यात येती वाट तुझी पाहताना Rashmi 💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना प्राण डोळ्यात येती वाट तुझी पाहताना... 💖Meaning :-Tumhe vida karate hue mera ji ghabarata hai Tere bin meri jindagi suni ho jati hai. Mere Pran aankhome aate hai tumhari rah dekhate dekhate... #Jawan#families #watankrakhawale#yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes