_#कवी'धनूज. जेव्हा माणसांच्या पेक्षा निर्जिव वस्तू जास्त महत्त्वाच्या वाटायला लागतात ना ! तेव्हा समजून जायच कि, या माणसांच्या गर्दितून आता माणूसकी हरवत चाललीये. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #माणूसकी