Nojoto: Largest Storytelling Platform

क्षण सारा हा थांबून गेला पानाचाही असा सुळसुळाट झा

क्षण सारा हा थांबून गेला
 पानाचाही असा सुळसुळाट झाला..
डोळ्यांवर जणू काही आघात केला
हृदयाला माझ्या कोणी सोबती मिळाला 
जेव्हा पाहिलं मी तिला

          -शुभम कराड जेव्हा पाहिलं मी तिला
क्षण सारा हा थांबून गेला
 पानाचाही असा सुळसुळाट झाला..
डोळ्यांवर जणू काही आघात केला
हृदयाला माझ्या कोणी सोबती मिळाला 
जेव्हा पाहिलं मी तिला

          -शुभम कराड जेव्हा पाहिलं मी तिला

जेव्हा पाहिलं मी तिला #Poetry