असावी तू जणू सावली माझी साथ हवी मला प्रत्येक वळणावर तुझी.. माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai