आठवणारे क्षण असे धुक्याने पांघरलेले होते, बघता बघता विरुन जावे असे नात्यातले बंध होते! कधी थोडं येईल सुख कधी थोडं येईल दु:ख आठवणींचे असे कोडे मनामध्ये फिरत होते, बघता बघता विरुन जावे असे नात्यातले बंध होते ! बंध नात्यातले!