Nojoto: Largest Storytelling Platform

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय,

 *सुख म्हणजे नक्की काय असतं ?*
     सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत महंत सांगत आले आहेत. अध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांनी समाजप्रबोधन केलं. तर दुसरीकडे भौतिकवादाच्या मार्गाने चालणाऱ्यानी त्यांच्या त्यांच्या परीने वेगळी चर्चा केली. 
....पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सुखाबाबत काय म्हणणं आहे ? 
   माझ्या अनेक कार्यक्रमात मी एक वाक्य आवर्जून सांगतो, "मागितल्यावर मिळतं त्याला भीक म्हणतात तर न मागता मिळतं त्याला सुख म्हणतात !"

sandyjournalist7382

sandy

New Creator

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत महंत सांगत आले आहेत. अध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांनी समाजप्रबोधन केलं. तर दुसरीकडे भौतिकवादाच्या मार्गाने चालणाऱ्यानी त्यांच्या त्यांच्या परीने वेगळी चर्चा केली. ....पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सुखाबाबत काय म्हणणं आहे ? माझ्या अनेक कार्यक्रमात मी एक वाक्य आवर्जून सांगतो, "मागितल्यावर मिळतं त्याला भीक म्हणतात तर न मागता मिळतं त्याला सुख म्हणतात !" #nojotophoto