जीवन झाले चक्रच जणू रहाटगाडगी जीवनात अनंत थांबावे वाटे इथे जरासे मीळावी वाटे थोडी उसंत जुंपून घेतो घाण्याला लाऊनी झापडे डोळ्याला विसरुन जरा उद्याची भ्रांती हवीशी आता क्षणभर विश्रांती OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६२ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_62_मराठी #marathikavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी