Nojoto: Largest Storytelling Platform

llराजा शिवछत्रपती ll बाहुत दंड ,दंडात ताकद l हाता

llराजा शिवछत्रपती ll

बाहुत दंड ,दंडात ताकद l
हातात तलवार ,तलवारीत शमशेर l
कमरेवर शेला  , पाठीवरती ढाल l
ह्रुदयात भगवा , भगव्यात अस्मिता l
डोक्यात युक्ति , मनात योजना l
शरीरात बल , अगांत पराक्रम l
लढण्यास मावळे ,मावळयात गनिमी कावा l
शत्रूस ठोकतो , परस्त्रीस आईस मानतो l
हिंदुत्वाचा प्रतिक तो , न्यायचा धीश तो l
रयतेचा आधार तो , संतांचा धीर तो l
भक्तिचा आशिष तो , मराठ्यांचा अभिमान तो l
जगाचा राजा तो , दृष्टांचा यम तो l
शभोचा अंश तो , रामाचा अवतार तो l
स्वराज स्थापितो , त्यासी रक्षितो l
असा तो सूर्य जन्मला जिजाऊच्या पोटी l
शिवनेरीच्या तटावर उमजल्या ओटी l
वंदन भवानीस जगधिश्र्वरास नमस्कार l
असा तो देह निर्मिला भूमीवर  साक्षात देव जन्मला l
आजही त्यासी जागतो , आजही त्यासी मानतो 
 ह्र्दयात त्यासी ठेवतो l
   असा तो श्रीमंत योगी राजा शिवाजी जन्मला l l l
 जय भवानी , जय शिवाजी l
 जय जिजाऊ , जय शहाजी l
हर -हर महादेव l हर -हर महादेव l हर -हर महादेव l 

                                                     : गौरव दळवी .. #raje #shiv #shiva #rajputana #chatrapati #swarajya #hindu #shivajimaharajhistory #pune #sahyadri